Shweta Shinde : खास फोटो शेअर करत श्वेताने दिल्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचले आहे, छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणूनही तिची ओळख आहे. (photo: shwetashinde_official/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्वेता शिंदेने 'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या गाजलेल्या मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलीये. (photo: shwetashinde_official/ig)
श्वेता शिंदेने अनेक भूमिकांना न्याय दिलाय. अभिनयाकडून तिने मालिका निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. (photo: shwetashinde_official/ig)
'देवमाणूस', 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकांची श्वेताने यशस्वी निर्मिती केली.. (photo: shwetashinde_official/ig)
सध्या श्वेता चर्चेत आलीये ते तिच्या नव्या फोटोशूटमुळे, हे फोटोशूट तिनं तिची लेक 'वामिका' सोबत केलंय. (photo: shwetashinde_official/ig)
हे फोटो शेअर करत तिने तिच्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. (photo: shwetashinde_official/ig)
या फोटोमध्ये दोघींनी मॅचिंग कपडे घातलेले दिसत आहेत. (photo: shwetashinde_official/ig)