PHOTO: प्रियाचं ग्लॅमरस फोटोशूट; फोटोला दिले हटके कॅप्शन

priya bapat

1/6
Priya Bapat : मराठीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट मराठीसोबत हिंदीतही आपला दबदबा कायम ठेवला आहे. (photo:priyabapat/ig)
2/6
प्रिया बापट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच सक्रिय असते. तिची आणि उमेशची जोडी ऑनस्क्रीन जितकी प्रेक्षकांना भावते. तितकीच ती ऑफ स्क्रिनदेखील प्रेक्षकांना आवडते. (photo:priyabapat/ig)
3/6
प्रिया तिची प्रत्येक भूमिका विचारपूर्वक निवडत असते. तिने भूमिका निवडल्यानंतर त्या भूमिकेसाठी ती प्रचंड अभ्यास करत असते. भूमिकेसाठी गरजेच्या असणाऱ्या गोष्टीदेखील ती करत असते. वजनदार चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिने खास वजन वाढवले होते. (photo:priyabapat/ig)
4/6
प्रियाचे फोटोशूट सोशल मीडियावर नेहमीच गाजत असते. बोल्ड अंदाजात, कधी वेस्टर्न साडीमध्ये तर कधी मराठमोळ्या साडीत प्रियाचे फोटो शूटदेखील चाहत्यांना भूरळ पाडत असतात. (photo:priyabapat/ig)
5/6
प्रियाने नुकतेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत, ज्यात तिने पिवळ्या रंगाचा लेहेंगा पारिधान केलाय. (photo:priyabapat/ig)
6/6
या खास फोटोना तिने 'वेडिंग रेडी' असं कॅप्शन दिलं आहे (photo:priyabapat/ig)
Sponsored Links by Taboola