Vanita Kharat : ट्रोलिंगचा मला फरक पडत नाही : वनिता खरात
Vanita Kharat : वनिताला अनेकदा ट्रोल वेगवेगळ्या कारणाने ट्रोल केलं जातं.
Vanita Kharat
1/10
वनिताला अनेकदा वेगवेगळ्या कारणाने ट्रोल केलं जातं.
2/10
आता ट्रोलिंगवर भाष्य करत वनिता म्हणाली,"“मला अजिबात ट्रोलिंगचा त्रास होत नाही.
3/10
वनिता पुढे म्हणाली," मी एकदा पोस्ट शेअर केली की त्याकडे पुन्हा बघतदेखील नाही. त्यावर किती लाईक्स कमेंट्स आल्या हे बघत नाही. त्यामुळे ट्रोलिंगचा मला फरक पडत नाही".
4/10
वनिता खरात सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
5/10
वनिता खरात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
6/10
गेल्या काही वर्षांपूर्वी वनिता न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती.
7/10
वनिता नुकतीच सुमित लोंढेसोबत लग्नबंधनात अडकली आहे.
8/10
वनिताने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
9/10
आता वनिताला दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करण्याची इच्छा आहे.
10/10
मराठी भाषा माझा कम्फर्ट झोन आहे. पण आता मला कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायचं आहे, असं वनिता म्हणाली.
Published at : 19 Mar 2023 07:40 PM (IST)