Urmila Nimbalkar: स्वतःला जर्सी गाय म्हणत उर्मीलाने शेअर केले भन्नाट फोटो!
urmila nimbalkar
1/6
अभिनेत्री आणि व्हिडीओ ब्लॉगर उर्मिला निंबाळकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (photo:urmilanimbalkar/ig)
2/6
३ ऑगस्ट रोजी उर्मिलाने एका गोड चिमुकल्याला जन्म दिला. (photo:urmilanimbalkar/ig)
3/6
उर्मिला आपल्या बाळासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (photo:urmilanimbalkar/ig)
4/6
तिने तिच्या बाळाचं नाव अथांग असं ठेवलं आहे. (photo:urmilanimbalkar/ig)
5/6
नुकतेच तिने कुटूंबासोबत काही फोटो शेअर केलेत ज्यात तिने स्वतःला जर्सी गे म्हणलं आहे. (photo:urmilanimbalkar/ig)
6/6
या फोटोंवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:urmilanimbalkar/ig)
Published at : 23 Dec 2021 05:36 PM (IST)