Tejaswini Pandit: मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितची हत्ती सफारी!
abp majha web team
Updated at:
17 Jan 2022 05:17 PM (IST)
1
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतेय(Photo:@tejaswini_pandit/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तेजस्विनीनं अनेक मराठी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.(Photo:@tejaswini_pandit/IG)
3
तेजस्विनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते. (Photo:@tejaswini_pandit/IG)
4
तेजस्विनीने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo:@tejaswini_pandit/IG)
5
या फोटोंमध्ये ती हत्ती सोबत दिसतेय. (Photo:@tejaswini_pandit/IG)
6
हत्तीसोबत धमाल करतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. (Photo:@tejaswini_pandit/IG)