In Pics : अप्सरेचं घायाळ करणारं सौंदर्य; साडीमधलं सोनालीचं क्लासी फोटोशूट!
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. मराठी सिनेसृष्टीतील फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते.(Photo:@sonalee18588/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. (photo : instagram @sonalee18588)
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. (photo : instagram @sonalee18588)
सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिचा नवा चित्रपट 'पांडू'च्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे (photo : instagram @sonalee18588)
सोनाली रोज तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करते, सध्या तिचे हिरव्या साडीतले फोटो व्हायरल होतायत. (photo : instagram @sonalee18588)
सोनालीच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर भरभरून प्रेम केलंय, तिच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय. (photo : instagram @sonalee18588)