PHOTO : सोनाली कुलकर्णीने शेअर केला बॉसी लूक; फोटो पाहताच चाहते घायाळ!
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) तमाशा लाईव्ह (Tamasha Live) हा चित्रपट रिलीज झाला आहे. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया चित्रपटाचं अनेक सेलिब्रिटी कौतुक करतात. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
सोनालीने नुकताच तिचा एक खास लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती एका खास लूक मध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
सोनालीने या फोटोमध्ये तमाशा लाईव्हमध्ये साकारत असलेल्या शेफालीचा ग्रे ब्लेझरमधला लूक शेअर केला आहे. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)