Sonalee Kulkarni :महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीचा देसी लूक; फोटो पाहून चाहते घायाळ!

मराठी सिनेसृष्टीत आपले वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या चर्चेत आहे.

Continues below advertisement

Sonalee Kulkarni

Continues below advertisement
1/10
मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं नाव आवर्जून घेतलं जातं.
Continues below advertisement
2/10
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे हा तिचा पहिला मराठी चित्रपट.
3/10
त्याचबरोबरीने ग्रँड मस्ती, सिंघम २ या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली.
4/10
तिच्या नृत्य कौशल्याचे तर लाखो चाहते आहेत.
5/10
नटरंग चित्रपटामध्ये अप्सरा आली या गाण्यावर तिने केलेलं लावणी नृत्य सुपरहिट ठरलं.
6/10
इरादा पक्का, अजिंठा, बघतोस काय मुजरा कर, तुला कळणार नाही, टाईमपास २, विकी वेलिंगकर, हिरकणी, धुरळा, झिम्मा, पांडू, पोश्टर गर्ल, क्लासमेट्स, रमा माधव असे अनेक सुपरहिट चित्रपट तिने मराठी चित्रपटसृष्टीला दिले.
7/10
सोनालीने नुकतेच काही नवे फोटो शेअर केले आहेत.
8/10
या फोटोमध्ये सोनाली निळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. या साडीला चंदेरी काठ आहेत.
9/10
बन हेअरस्टाईल करून तिने त्यात गजरा माळला आहे.
10/10
सोनालीने हे फोटो शेअर करत 'my silk liove' असं कॅप्शन दिलं आहे. (photo:sonalee18588/ig)
Sponsored Links by Taboola