Smita Gondkar: बिग बॉस मराठी फेम 'स्मिता गोंदकर'चा बिकिनीत हॉट अंदाज, पाहा फोटो
Smita Gondkar Pics: अभिनेत्री स्मिता गोंदकर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असते.

smita gondkar
1/7
स्मिताने नुकतेचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/7
अनेकदा स्मिता तिचे हॉट तसेच पारंपारिक कपड्यांमधील फोटोज सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करत असते.
3/7
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये स्मिताचा समावेश होतो.
4/7
स्मिताने तिचे दुबई मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
5/7
स्मिताचा स्मित हास्य आणि मादक अदा स्मिताच्या फोटोवर चाहते तिच्यावर फिदा झालेत.
6/7
‘पप्पी दे.. पप्पी दे पारूला’ या गाण्यानंतर स्मिता खऱ्या अर्थाने चर्चेत आली.
7/7
स्मिता ‘बिग बॉस मराठी’ मधील पहिल्या सीझनमध्ये झळकली होती.
Published at : 25 Mar 2023 10:17 PM (IST)
Tags :
Smita Gondkar