Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shweta Shinde: अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेचं नवं फोटोशूट व्हायरल

छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणजे अभिनेत्री श्वेता शिंदे. मराठी-हिंदी मालिकांमधून श्वेता शिंदे हे नाव आज घराघरात पोहोचले आहे. (photo:shwetashinde_official/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या श्वेताने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. (photo:shwetashinde_official/ig)

या फोटोंमध्ये श्वेताने पिवळ्या रंगाचा टॉप परिधान केला असल्याचे दिसत आहे. (photo:shwetashinde_official/ig)
त्यावर तिने सिंपल ज्वेलरी परिधान केली आहे. या लूकमध्ये श्वेता अतिशय सुंदर दिसत आहे. (photo:shwetashinde_official/ig)
प्रत्येक फोटोसाठी श्वेताने खास पोझ दिल्या असून त्यात तिचा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड दिसून येत आहे. (photo:shwetashinde_official/ig)
श्वेताच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. (photo:shwetashinde_official/ig)