Shruti Marathe : सोने का रंग है, शीशे का अंग है; अभिनेत्री श्रुती मराठेचा मनमोहक अंदाज!

निराग चेहरा आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर श्रुतीने मराठी इंडस्ट्रीमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

श्रुती मराठे

1/9
मराठीतील सुंदर अभिनेत्री म्हणुन श्रुती मराठेची ओळख आहे.
2/9
निराग चेहरा आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर श्रुतीने मराठी इंडस्ट्रीमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
3/9
राधा ही बावरी या मालिकेतून अभिनेत्री श्रुती मराठी घरात पोहोचली.
4/9
नेहमी साडी अथवा ड्रेसमध्ये वावरणारी श्रुतीने अनेक मराठी आणि मालिकांमध्येही काम केले आहे.
5/9
2008 साली आलेला चित्रपट Naan Avanillai 2 या तामिळ सिनेमात श्रुती सर्वप्रथम झळकली.
6/9
या चित्रपटात तिने जीवन या तामिळ अभिनेत्यासोबत अभिनय केला होता. पण श्रुतीच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्डनेसचीच जास्त चर्चा झाली.
7/9
श्रुतीच्या लेटेस्ट फोटोशूटचीही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
8/9
श्रुतीने तिचे साडीमधले काही फोटो शेअर केले आहेत.
9/9
मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअप मध्ये श्रुती खूपच सुंदर दिसत आहे.
Sponsored Links by Taboola