In Pics | साडीमध्ये श्रुतीचा दिलखुलास अंदाज, पाहा फोटो
(PHOTO:/shrumarathe/IG)
1/6
सोशल मीडियावर सक्रिय राहत ती नेहमी तिचे स्टायलिश आणि लेटेस्ट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.चाहतेही श्रुतीच्या फोटोवर फिदा होत असतात. (PHOTO:/shrumarathe/IG)
2/6
अभिनेत्री श्रुती मराठेनी आपल्या सौंदर्याने आणि मोहक अदांनी प्रेक्षकांना नेहमीच घायाळ केलं आहे. (PHOTO:/shrumarathe/IG)
3/6
नुकतेच श्रुतीने साडीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. (PHOTO:/shrumarathe/IG)
4/6
या फोटोत श्रुती मराठे खूपच सुंदर दिसत असून चाहते त्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. (PHOTO:/shrumarathe/IG)
5/6
कुरुळे केस श्रुतीला शोभून दिसत आहेत. (PHOTO:/shrumarathe/IG)
6/6
सिम्पल आणि हटके ज्वेलरी घालून श्रुतीने हा लूक पूर्ण केला आहे. (PHOTO:/shrumarathe/IG)
Published at : 13 Mar 2022 02:28 PM (IST)