In Pics | पिवळ्या ड्रेसमधील श्रुतीचा दिलखुलास अंदाज, पाहा फोटो

Continues below advertisement

श्रुती मराठे

Continues below advertisement
1/5
अभिनेत्री श्रुती मराठेनी आपल्या सौंदर्याने आणि मोहक अदांनी प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करते. (Photo Credit-Shashank sane)
2/5
सोशल मीडियावर सक्रिय राहत ती नेहमी तिचे स्टायलिश आणि लेटेस्ट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.चाहतेही श्रुतीच्या फोटोवर फिदा होत असतात. (Photo Credit-Shashank sane)
3/5
नुकतेच श्रुतीने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. (Photo Credit-Shashank sane)
4/5
या फोटोत श्रुती मराठे खूपच सुंदर दिसत असून चाहते त्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. (Photo Credit-Shashank sane)
5/5
या फोटोत पिवळ्या रंगाच्या घेरदार अनारकली ड्रेसमध्ये श्रुतीचे सौंदर्य खूपच खुलुन दिसतेय. (Photo Credit-Shashank sane)
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola