In Pics : श्रिया पिळगावकरचं ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट, पाहा फोटो

shriya

1/6
अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिनं कायमच तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. (photo: shriya.pilgaonkar/ig)
2/6
अभिनय जगतातील हा नवा चेहरा फार कमी काळातच लोकप्रिय झाला आहे. अशा या अभिनेत्रीनं नुकतंच तिचं नवं फोटोशूट सर्वांच्या भेटीला आणलं. (photo: shriya.pilgaonkar/ig)
3/6
नुकतेच तिने तिचे काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केलेत (photo: shriya.pilgaonkar/ig)
4/6
ज्यात श्रिया फारच गोड दिसतेय (photo: shriya.pilgaonkar/ig)
5/6
श्रियाच्या सौंदर्याचं हे रुप पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. (photo: shriya.pilgaonkar/ig)
6/6
श्रियाचा हा नवा लूक आणि तिच्या अदा पाहून या फोटोशूटवर अनेकांनीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. (photo: shriya.pilgaonkar/ig)
Sponsored Links by Taboola