Sanskruti Balgude : 'धागे तोड़ लाओ चांदनी से नूर के..' संस्कृतीच्या कॅपशनने वेधलं सर्वांचं लक्ष
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
ग्रीन कलरचा लेहेंगा, मोठे कानातले आणि सिम्पल हेअरस्टाईल अश्या सुंदर लूकमधले फोटो संस्कृतीने शेअर केले आहेत. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
संस्कृतीने या फोटोंना दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
संस्कृतीने तिच्या या फोटोंना 'सुनहरा रूप...',“….उमरें लगी कहते हुवे… दो लब्ज थे एक बात थी..”असे कॅप्शन दिले आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
संस्कृतीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
संस्कृती तिच्या अभिनयाने आणि नृत्याने नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)