In Pics: सईच्या ग्लॅमरस अंदाजाने वेधले चाहत्यांचे लक्ष; फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

sai tamhankar latest bold and hot photos

1/7
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
2/7
नुकतेच सईने तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/7
सिल्व्हर कलरचा ड्रेस, बोल्ड लूकमधील सईच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.
4/7
सईने हे फोटो शेअर करून त्याला 'Glam Check' असे कॅप्शन दिले आहे.
5/7
सईच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
6/7
मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच सईने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केले आहे.
7/7
सई सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.
Sponsored Links by Taboola