Rupali Bhosale Birthday: ‘आई कुठे काय करते?’ फेम रुपाली झाली 'एवढ्या' वर्षांची; पाहा फोटो

rupali bhosale

1/6
'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. (Photo Instagram: @rupalibhosle)
2/6
रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती, ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत संजना ही भूमिका साकारत आहे. (Photo Instagram: @rupalibhosle)
3/6
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना म्हणजेच रुपाली भोसलेचा आज 38वा वाढदिवस आहे. (Photo Instagram: @rupalibhosle)
4/6
रुपालीने तिच्या वाढदिवसानिमित्त काही खास फोटो शेअर केलेत. (Photo Instagram: @rupalibhosle)
5/6
रुपाली भोसले 'एका पेक्षा एक' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. 'मन उधाण वाऱ्याचे', 'कन्यादान' अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. सध्या ती 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे. (Photo Instagram @rupalibhosle)
6/6
रुपालीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. महाराष्ट्राच्या आवडत्या खलनायिकेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! (Photo Instagram @rupalibhosle)
Sponsored Links by Taboola