Rupali Bhosale: रुपाली भोसलेच्या चाहत्यांमध्ये लक्षणीय वाढ; इंस्टाग्रामवर झाले 'एवढे' लाख फॉलोअर्स!
abp majha web team
Updated at:
02 Feb 2022 05:22 PM (IST)
1
छोट्या पडद्यावर सध्या 'आई कुठे काय करते' ही मालिका तुफान गाजत आहे. (photo:rupalibhosale/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्री रुपाली भोसले 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे. (photo:rupalibhosale/ig)
3
रुपाली ही मराठी चित्रपटसृष्टीतली ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.(photo:rupalibhosale/ig)
4
मालिकेत खलनायिकेचं पात्र साकारणारी रुपाली खऱ्या आयुष्यात चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. (photo:rupalibhosale/ig)
5
नुकतेच रुपालीच्या इंस्टाग्रामवरील चाहत्यांच्या यादीत लक्षणीय वाढ झालीये. (photo:rupalibhosale/ig)
6
501k म्हणजेच 5 लाखांच्यावर चाहते सध्या रुपालीला इंस्टाग्रामवर फॉलो करत आहेत. (photo:rupalibhosale/ig)