Priya Bapat : प्रिया बापटची खास ओळख म्हणजे तिचं निखळ हसणं; फोटो पाहाच

Marathi Actress priya bapa
1/10
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. (photo: priyabapat/insta)
2/10
उत्तम अभिनयसोबतच प्रिया तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते.(photo: priyabapat/insta)
3/10
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. (photo: priyabapat/insta)
4/10
प्रियाच्या फोटोंची एक खासियत असते. तिच्या फोटोमध्ये तिचं खुलुन हसणं चाहत्यांना भावतं.
5/10
तिच्या अनेक फोटोंमध्ये ती असंच निखळ हसताना दिसून येते. (photo: priyabapat/insta)
6/10
काही दिवसांपूर्वीच प्रियाने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (photo: priyabapat/insta)
7/10
प्रियाचे प्रत्येक फोटो चाहते आवडीने पाहतात (photo: priyabapat/insta)
8/10
प्रियाने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. (photo: priyabapat/insta)
9/10
या नव्या लूकमध्ये प्रिया प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. (photo: priyabapat/insta)
10/10
उत्तम अभिनयसोबतच प्रिया तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते.(photo: priyabapat/insta)
Published at : 06 May 2022 03:09 PM (IST)