Pooja Sawant : पूजा सावंतचा स्टायलिश अंदाज; कॅज्युअल लूकमध्येही दिसते खास!

पूजाने मराठीसह हिंदी कलाविश्वात सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

पूजा सावंत

1/10
महाराष्ट्राची ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं.
2/10
‘दगडी चाळ’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘भेटली तू पुन्हा’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय चित्रपटांमध्ये पूजाने काम केलेलं आहे.
3/10
पूजाने मराठीसह हिंदी कलाविश्वात सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
4/10
पूजा सावंतच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच ती ‘कपबशी’ सिनेमात झळकणार आहे.
5/10
मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Industry) लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) सध्या चर्चेत आहे. पूजाने नुकतेच स्टायलिश अंदाजात फोटोशूट (Stylish Look Photoshoot) केले आहे.
6/10
या फोटोशूटसाठी पूजाने पांढरा टॅंक टॉप आणि पिवळा स्कर्ट परिधान केला आहे.
7/10
कर्ली हेअर स्टाईल करून तिने तिचा हा लूक पूर्ण केलाय.
8/10
या लूकसोबत तिने मॅचिंग हिल्स घातले आहेत.
9/10
Hey siri .. suggest me some positive thought of the day … असे कॅप्शन पूजाने या फोटोशूटला दिले आहे.
10/10
पूजाच्या स्टायलिश अंदाजातील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Beautiful Look’ अशी कमेंट केली आहे.
Sponsored Links by Taboola