PHOTO : पल्लवी पाटीलचा इंडो वेस्टर्न लूक, चाहते घायाळ!

झी मराठी अवॉर्डमध्ये दरवर्षी अनेक कलाकार, सेलिब्रिटी हजेरी लावतात. पुरस्कार सोहळ्यात नवा गडी, नवं राज्य या नव्या मालिकेतील पल्लवी पाटील चर्चेत होती.

Pallavi Patil

1/10
झी मराठी अवॉर्डमध्ये दरवर्षी अनेक कलाकार, सेलिब्रिटी हजेरी लावतात.
2/10
पुरस्कार सोहळ्यात 'नवा गडी, नवं राज्य' या नव्या मालिकेतील पल्लवी पाटील चर्चेत होती.
3/10
पल्लवीनं पुरस्कार सोहळ्यासाठी हटके लूक कॅरी केला होता.
4/10
पल्लवी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
5/10
तिच्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो
6/10
पल्लवी 'नवा गडी, नवं राज्य' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतेय
7/10
पुरस्कार सोहळ्यातील पल्लवीच्या लूकनं सर्वांना घायाळ केलंय
8/10
पल्लवीनं आपले क्लासी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत
9/10
पल्लवी पाटीलचा साडीतला नवा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेतोय
10/10
(सर्व फोटो : @officialpallavipatil/Instagram)
Sponsored Links by Taboola