Avneet Kaur : अवनीत कौरचा नखरेल अंदाज चर्चेत, आरशासमोर पोझ देत केलं फोटोशूट

Avneet Kaur Photos : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अवनीत कौर सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे खूप चर्चेत आहे.

Avneet Kaur Photos

1/11
नुकतेच अवनीत कौरने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
2/11
या फोटोंमध्ये अवनीतचा नखरेल अंदाज पाहायला मिळत आहे.
3/11
अवनीतचे सौंदर्य पाहून चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
4/11
आरशासमोर पोझ देत अवनीतने नवीन फोटोशूट केलं आहे.
5/11
अवनीत कौर लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत चित्रपटात झळकणार आहे.
6/11
अवनीत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.
7/11
अवनीत कौरच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.
8/11
अवनीत कौरचा प्रत्येक लूक चाहत्यांचा पसंतीस उतरतो.
9/11
अवनीत कौरने तिचा कोणताही फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही सेकंदातच व्हायरल होतात.
10/11
अवनीत कौर अवघ्या 20 वर्षांची आहे. पण इतक्या कमी वयात तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.
11/11
अवनीत कौर लवकरच बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Sponsored Links by Taboola