PHOTO : बोल्ड अन् ग्लॅमरस... अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घायाळ करणाऱ्या अदा
Continues below advertisement
neha pendse latest photos
Continues below advertisement
1/7
मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.
2/7
नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांना आणि चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.
3/7
नेहमी स्टायलिश राहण्यावर भर देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.
4/7
नेहाचे बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असते.
5/7
नेहा पेंडसेने मराठीसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
Continues below advertisement
6/7
नेहानं मालिकांसोबतच मराठी, तमिळ, तेलगु आणि मलायम चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
7/7
नेहाच्या अदा पाहून तुम्हीही फिदा व्हाल.
Published at : 13 Mar 2023 11:43 PM (IST)
Tags :
Neha Pendse