In Pics : मराठमोळ्या मंजुषाचा खास लुक व्हायरल, मालिकांमधून घराघरात पोहोचली
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
24 Nov 2022 09:16 PM (IST)
1
झी मराठी वाहिनीवरील 'लागिरं झालं जी' ही मालिका चांगलीच गाजली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या मालिकेतील प्रत्येक पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे.
3
या मालिकेत शितलीच्या काकीची भूमिका अभिनेत्री मंजुषा खेत्रीने साकारली होती.
4
मंजुषा खेत्रीला 'नीलम' च्या या भूमिकेने लोकप्रियता मिळवून दिली होती
5
मंजुषानं मालिकांसह काही सिनेमांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत.
6
सन मराठीवरील आभाळाची माया मालिकेतही ती दिसून आली होती
7
मंजुषा सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत.
8
सध्या सोशल मीडियावर मंजुषाचे काही बोल्ड फोटो चर्चेत आले आहेत.
9
या फोटोंमध्ये ती अद्भुत सुंदर दिसत आहे.
10
चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.