PHOTO: कपाळावर टिकली, केसात गजरा; भार्गवीवर खिळल्या सर्वांच्या नजरा!
bhargavi chirmule
1/6
अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने तिच्या अभिनय कौशल्याने आजवर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.(photo:bhargavi_chirmuley/ig)
2/6
'आयडियाची कल्पना', 'संदूक', 'धागेदोरे', 'अनवट' अशा अनेक चित्रपटांमध्ये भार्गवीने काम केलंय. त्याचसोबत ती अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही झळकली आहे.(photo:bhargavi_chirmuley/ig)
3/6
अभिनेत्री भार्गवी चिरमुले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.(photo:bhargavi_chirmuley/ig)
4/6
अगदी निवडक, चोखंदळ भूमिकांमधून मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आलेली भार्गवी उत्तम नृत्यांगना आहे.(photo:bhargavi_chirmuley/ig)
5/6
भार्गवीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.(photo:bhargavi_chirmuley/ig)
6/6
या लूकमध्ये भार्गवी अतिशय सुंदर दिसत आहे. भार्गवीने केलेलं फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे. साऊथ सिल्क साडी तिच्यावर शोभून दिसतेय. (photo:bhargavi_chirmuley/ig)
Published at : 01 Dec 2021 01:40 PM (IST)