In Pics: भाग्यश्रीच्या दिलखेचक अदा, चाहते झाले फिदा!

प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे कायम चर्चेत असते. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. (photo courtesy : @bhagyashreemote instagram)

सध्या भाग्यश्रीचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)
तिच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंवर चाहते भरभरून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)
मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत अभिनेत्री भाग्यश्री मोटे लोकप्रिय झाली.(photo courtesy : @bhagyashreemote instagram)
भाग्यश्रीचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. (photo courtesy : @bhagyashreemote instagram)