Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचा मराठमोळा साजशृंगार
‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या सिनेमांतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम मिळवणारी अभिनेत्री म्हणजे अमृताने खानविलकर. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनयात, डान्समध्ये आणि सोशल मीडियावर अमृता सुपर अॅक्टिव्ह असते. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेमा त्याचसोबत हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील अमृताने उत्तम काम केले आहे. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते (Photo:@amrutakhanvilkar/IG)
अमृताने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
अमृताने परिधान केलेल्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. साडी, केसात गजरा त्यावर पारंपरिक दागिने असा अमृताचा साज प्रेमात पाडणारा आहे. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
अमृताचा बोल्ड लूक जितका चर्चेचा विषय असतो. तितकाच हा पारंपरिक लूकदेखील चर्चेत आहे. (Photo:@amrutakhanvilkar/IG)