Tejashri Pradhan : तेजश्रीचं दिवाळी स्पेशल फोटोशूट, पाहा मराठमोळा लुक..
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानचा चाहता वर्ग मोठा आहे. (photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेजश्रीने नुकतेच तिचे दिवाळीच्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
तेजश्रीचा हा खास मराठमोळा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला असून फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले. (photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान आपल्या वेगळ्या अभिनयासाठी ओळखली जाते. (photo courtesy : @tejashripradhan/IG)
तेजश्रीच्या प्रत्येक पोस्टला तिच्या चाहत्याची पसंती मिळते. (photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
होणार सून मी या घरची आणि अग्गं बाई सासूबाई या मालिकेतील तेजश्रीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.(photo credit: Tejashree Pradhan/ instagram)