PHOTO : 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची सोशल मीडियावर चर्चा, फोटो झाले व्हायरल
फोटो पाहून आश्चर्य वाटलं ना? हे फोटो कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्याचे ते आपल्या लाडक्या सिद्धार्थ जाधवचे आहेत. (Photo : siddharth23oct/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिध्दार्थ नेहमीच वेगवेगळ्या लूक्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याचे सगळेच लूक हटके असतात. त्यामुळे त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. (Photo : siddharth23oct/IG)
मराठी चित्रपटसृष्टीतला स्टाईल आयकॉन अशी ओळख असलेल्या सिद्धार्थ जाधवच्या हटके लूकची नेहमीच चर्चा होते. (Photo : siddharth23oct/IG)
मराठी रंगभूमी असो, सिनेमा असो किंवा हिंदी कॉमेडी शोज, सिद्धार्थने स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. (Photo : siddharth23oct/IG)
सिद्धार्थच्या स्टाईल स्टेटमेंटची चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. (Photo : siddharth23oct/IG)
सिद्धार्थ जाधवचा नवीन लूक चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या या लूकचीही चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. (Photo : siddharth23oct/IG)