PHOTO: साडीत खुललं श्रुती मराठेचं सौंदर्य, फोटो पाहून चाहते घायाळ
साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा, दिमाखाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. (photo:shrumarathe/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्त्रीचं सौंदर्य खुलवण्यासाठी तयार झालेल्या सर्वात प्राचीन पोशाखांमधला साडी हा एक पोशाख समजला जातो.(photo:shrumarathe/ig)
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी श्रुती मराठीचे साडीतले सोशल मीडियावरील फोटो नेहमी नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.(photo:shrumarathe/ig)
तप्तपदी, शुभ लग्न सावधान, तुझी माझी लव्ह स्टोरी आणि सनई चौघडे या चित्रपटांमध्ये श्रुतीने प्रमुख भूमिका साकारली आहे.(photo:shrumarathe/ig)
अभिनेत्री श्रुती मराठेनी आपल्या सौंदर्याने आणि मोहक अदांनी प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करते, तिच्या साडीमधल्या फोटोंना चाहत्यांची खास पसंती मिळते.(photo:shrumarathe/ig)
'राधा ही बावरी' या मालिकेतील श्रुतीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.(photo:shrumarathe/ig)