PHOTO: ऑफ शोल्डर गाऊनमधला मानुषी छिल्लरचा ग्लॅमरस लूक, मनमोहक लूक पाहून चाहते घायाळ!
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या प्रत्येक फोटोमुळे जगभरातील लोकांना तिचे वेड लागले आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिने केवळ आपल्या सिझलिंग लूकनेच नाही तर आपल्या अभिनयानेही लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
त्याचबरोबर तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवल्यापासून तिच्या फॉलोअर्सची यादीही मोठी झाली आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषी छिल्लर सध्या तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे. जवळपास दररोज या अभिनेत्रीचा नवा अवतार चाहत्यांना पाहायला मिळतो. तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय राहायला लागली आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
अशा परिस्थितीत तिच्या फोटोशूटची झलकही पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा मानुषीचा बोल्ड लूक दाखवण्यात आला आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मानुषीने पिंक कलरचा ऑफ शोल्डर गाऊन घातलेला दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आणि केस मोकळे सोडले.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
येथे ती कॅमेऱ्यासमोर तिचा लूक फ्लॉंट करत वेगवेगळे लूक दाखवत आहे. ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
या अवतारात मानुषी खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने याच वर्षी अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. सध्या ती आगामी 'तेहरान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानंतर ही अभिनेत्री 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटातही दिसणार आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)