PHOTO: मानुषी छिल्लरने मॅक्सी ड्रेसमध्ये शेअर केला बोल्ड लूक, फोटोची चर्चा!
2017 मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतारासाठी ओळखली जाते.
(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
1/9
माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
2/9
मानुषी छिल्लरचा बोल्ड अवतार अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. मानुषीचा जबरदस्त अवतार पुन्हा एकदा इंटरनेटवर तुफान गाजवत आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
3/9
मानुषीने तिचा सुंदर लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
4/9
मानुषी छिल्लरने इंस्टाग्रामवर मल्टीकलर मॅक्सी ड्रेस लूक शेअर केला आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
5/9
डीप नेक रफल डिझाइन मॅक्सी ड्रेसमध्ये मानुषी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
6/9
मानुषीचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. मानुषीच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री बिझनेसमन निखिल कामतला डेट करत असल्याची चर्चा आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
7/9
मानुषी छिल्लर सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड आणि जबरदस्त फोटोंनी भरलेले आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
8/9
मानुषीने 2022 मध्ये अक्षय कुमारसोबत सम्राट पृथ्वीराज या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
9/9
पण तिचा डेब्यू चित्रपट पडद्यावर काही खास कमाल दाखवू शकला नाही.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
Published at : 29 Nov 2022 05:10 PM (IST)