Manushi Chhillarचा क्लासी अवतार; फोटो होतायत व्हायरल!

अभिनेत्री मानुषी छिल्लरच्या फॅशन सेन्सचे लोकांना वेड लागले आहे. तिचे फोटो आणि ड्रेसिंगबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.

(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इंस्टाग्राम )

1/9
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला सोशल मीडियाची फॅशन क्वीन म्हटले जाते.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इंस्टाग्राम )
2/9
मानुषीने तिच्या फॅशन फोटोशूटने चाहत्यांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इंस्टाग्राम )
3/9
जेव्हापासून तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले तेव्हापासून तिच्या फॉलोअर्सची यादीही खूप मोठी झाली आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
4/9
मानुषी काळानुसार अधिक बोल्ड होत आहे. एकीकडे मानुषी तिच्या कामाच्या प्रोजेक्ट्समुळे चर्चेत येऊ लागली आहे, तर दुसरीकडे तिचा लूक देखील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
5/9
मानुषीचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. आता मानुषीचा डार्क ब्लु शिमर स्टाईलचा ड्रेस खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इंस्टाग्राम )
6/9
तिच्या चाहत्यांना हा फोटो खूप आवडला असून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इंस्टाग्राम )
7/9
या फोटोमध्ये मानुषीने अतिशय खास चमकणारा रॉयल ब्लू गाऊन घातला आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इंस्टाग्राम )
8/9
केस हलवत मानुषीने कॅमेऱ्यासमोर जोरदार पोज दिली. मानुषीने हलके वेव्ही कर्ल्स केले आहेत, जे तिच्या लूकमध्ये सौंदर्य वाढवत आहेत.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इंस्टाग्राम )
9/9
तिने लाईट मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इंस्टाग्राम )
Sponsored Links by Taboola