PHOTO: मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने वेधलं चाहत्यांचं लक्ष; पाहा साडीतला नवा लूक!
मिस वर्ल्डचा किताब जिंकून भारताची छाती अभिमानाने जगभर रुंदावणाऱ्या मानुषी छिल्लरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेव्हापासून तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले तेव्हापासून तिच्या फॉलोअर्सची यादीही खूप मोठी झाली आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषी काळानुसार अधिक बोल्ड होत आहे. एकीकडे मानुषी तिच्या कामाच्या प्रोजेक्ट्समुळे चर्चेत येऊ लागली आहे, तर दुसरीकडे तिचा लूक देखील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
चाहत्यांना तिचा बोल्ड लूक जवळपास दररोज पाहायला मिळतो. आता पुन्हा मानुषीने किलर लूक दाखवला आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मानुषी लाईट कलरच्या साडीमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
लूक पूर्ण करण्यासाठी मानुषीने कमीत कमी मेकअप केला आहे आणि केस बांधले आहेत. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
या लूकमध्ये मानुषी खूपच सुंदर दिसत आहे. आता नेहमीप्रमाणे तिचा हा लूकही चाहत्यांना खूप आवडला आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल ती तिच्या नवीन सोशल मीडिया आधारित चॅट शो 'लिमिटेड'मुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)