PHOTO: मानुषी छिल्लरचा ख्रिसमस स्पेशल लूक; लाल ड्रेसमध्ये दिसतेय खास!
माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर सौंदर्याच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींना मागे टाकते. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिस वर्ल्डचा किताब जिंकून जगभरात भारताची छाती अभिमानाने रुंदावणारी मानुषी छिल्लर आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
जेव्हापासून तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले, तेव्हापासून तिच्या फॉलोअर्सची यादीही खूप मोठी झाली आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषीने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या बोल्ड लूकनेही लोकांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
सध्या मानुषीच्या नाताळ स्पेशल लूकचे फोटो व्हायरल होत आहेत.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषी या फोटो मध्ये लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने ख्रिसमस ट्री सोबत फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषीचा मस्तीभरा अंदाज यातून दिसून येत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
या लूकमध्ये मानुषी खूपच सुंदर दिसत आहे. आता नेहमीप्रमाणे तिचा हा लूकही चाहत्यांना खूप आवडला आहे. या फोटोला काही मिनिटांतच हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
दुसरीकडे, मानुषीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती तिच्या नवीन सोशल मीडिया आधारित चॅट शो 'लिमिटेड' मुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)