Manoj Bajpayee House: मनोज बाजपेयी मुंबईतील 'या' आलिशान घरात राहतो, जाणून घ्या किती आहे किंमत
Manoj Bajpayee House: बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीने आपल्या अभिनयाच्या दमदार करोडो लोकांची मने जिंकली आहेत.
Continues below advertisement
Manoj Bajpayee House
Continues below advertisement
1/7
मुंबईत त्याने शून्यातून विश्व निर्माण करत आपल्या स्वप्नातील घर खरेदी केलं आहे.
2/7
मनोज बाजपेयी याने 2006 मध्ये अभिनेत्री शबाना रजासोबत लग्न केले. दोघेही आता एक मुलगा आणि मुलीचे आई-वडील आहेत.
3/7
अभिनेता मुंबईत एका आलिशान घरात त्याच्या छोट्या कुटुंबासह राहतो. जे शहरातील अंधेरी येथील ओबेरॉय टॉवर्समध्ये आहे.
4/7
मनोजच्या या आलिशान घराची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे घर अभिनेताच्या पत्नीने स्वतः सजवले आहे.
5/7
अभिनेत्याच्या बेडरूमचे हे चित्र आहे. जिथे तुम्हाला राखाडी रंगाची भिंत दिसेल. मनोजने बेडरूम साधी आणि सोबर ठेवली आहे.
Continues below advertisement
6/7
हा मनोज बाजपेयींचा घरातील आवडता कोपरा आहे. जिथे एक गोल खुर्ची ठेवली आहे. तो येथे अनेकदा फोटोशूट करताना दिसतो.
7/7
या सर्वांशिवाय मनोज बाजपेयी याने त्याच्या घरात एक खास मंदिरही बांधले आहे. जिथे तुम्हाला सर्व धर्मांची पूजा होताना दिसेल.
Published at : 02 Mar 2023 09:32 PM (IST)