In Pics : चांद तू नभातला...मंजिरी ओकच्या नव्या फोटोशूटवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
manjiri oak
1/6
अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याची पत्नी मंजिरी ओक तिच्या नवनव्या फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.
2/6
मंजिरी ओक ऑनस्क्रीन जरी सक्रिय नसली, तरी पडद्यामागे आणि सोशल मीडियावर ती सक्रिय असते.
3/6
मंजिरी सोशल मीडियावर सक्रिय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
4/6
मंजिरीने नुकतेच तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5/6
या फोटोंमध्ये मंजिरीने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीत तिचे रूप खुलून आले आहे.
6/6
मंजिरीचे हे सुंदर फोटो फोटोग्राफर स्वप्नील रास्ते यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केले आहेत. (Photo : @manjiri_oak/IG)
Published at : 11 Mar 2022 02:20 PM (IST)