Manisha Koirala Birthday : मनिषा कोयरालाचा वाढदिवस... म्हणून नाना पाटेकरांसोबतचं नातं तुटलं
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोयरालाचा आज वाढदिवस. (photo courtesy : @m_koirala instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेपाळमध्ये जन्मलेल्या या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळाच ठसा उमटवला. (photo courtesy : @m_koirala instagram)
तिने हिंदी, नेपाळी, तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपटांतून अभिनय केला आहे. (photo courtesy : @m_koirala instagram)
मनीषा भरतनाट्यम् व मणिपुरी अभिजात नृत्यशैल्यांमध्ये पारंगत आहे.(photo courtesy : @m_koirala instagram)
तिने 1989 साली फेरी भेटौला या नेपाळी चित्रपटातून पदार्पण केले. 1991 सालच्या सुभाष घई-दिग्दर्शित सौदागर या चित्रपटाद्वारे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.(photo courtesy : @m_koirala instagram)
मनिषाचे 1942 अ लव्ह स्टोरी, बॉंबे, खामोशी: द म्यूझिकल व दिल से हे तिने भूमिका साकारलेले चित्रपट यशस्वी ठरले.(photo courtesy : @m_koirala instagram)
मनिषा कोयराला आणि नाना पाटेकर यांच्या अफेयरच्या चर्चा खूप गाजल्या होत्या. (photo courtesy : @m_koirala instagram)
मनिषाला नाना पाटेकरांसोबत लग्न करायचं होतं मात्र नाना आपली पत्नी निलकांती यांना सोडचिठ्ठी द्यायला तयार नव्हते.(photo courtesy : @m_koirala instagram)
नंतर ते वेगळे झाले. मात्र त्यांच्या लग्नाचं कारण लग्न न होणं हे नव्हतं तर आयेशा जुल्का ही होती. असं म्हटलं जातं की, एका दिवशी मनीषा कोयरालानं आयशा जुल्काला नानाच्या रुममध्ये पाहिलं होतं. (photo courtesy : @m_koirala instagram)