आयुष्यातील नव्या पुस्तकाची सुरुवात, असे का म्हणतेय मानसी

मानसीचं लग्न थाटामाटात पार पडलं... पण वर्षाच्या आत तिनं आणि प्रदीप खरेरानं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

manasi naik

1/10
अभिनेत्री मानसी नाईक खासगी आयुष्यामुळं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
2/10
लग्नाला वर्ष होण्याआधीच मानसी नाईकने घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला.
3/10
मानसीचं लग्न थाटामाटात पार पडलं... पण वर्षाच्या आत तिनं आणि प्रदीप खरेरानं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
4/10
दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केलेत. पण आता मानसीनं आयुष्यात पुढं जाण्याचा निर्णय घेतला.
5/10
मानसी आता तिच्या करिअर लक्ष देणार असल्याचं तिनं म्हटलं आहे.
6/10
मानसी नाईकनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत तिने केलेल्या पोस्टची चर्चा सुरू आहे.
7/10
ही माझ्या आयुष्यातील नवीन अध्यायाची सुरुवात नाहीये. माझ्या आयुष्यातील नवीन पुस्तकाची सुरुवात आहे. पहिलं पुस्तक आधीच बंद केलंय, समुद्रात फेकलं आहे.नवीन पुस्तकाची नुकतीच सुरुवात होतेय...अशी पोस्ट मानसीने केली आहे.
8/10
मानसी नाईक या फोटोमध्ये सूंदर दिसत आहे.
9/10
साडीमध्ये मानसीने फोटोशूट केलेय
10/10
मानसी आनंदात दिसत असून ती स्माईल करत आहे. या फोटोवर लाईक, कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
Sponsored Links by Taboola