'बघतोय रिक्षावाला' फेम मानसी नाईकचा वाढदिवस; पाहा खास फोटो

Continues below advertisement

manasi naik

Continues below advertisement
1/6
मराठीतील अनेक भन्नाट गाण्यांवर ताल धरून आपल्या दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री मानसी नाईक.
2/6
मानसीची 'बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर' ही गाणी तुफान गाजली.
3/6
मानसी नाईक हे नाव आता घराघरात पोहोचलं आहे.
4/6
मानसी नाईकने अलिकडेच प्रियकर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली आहे. प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर असून एक मॉडलदेखील आहे.
5/6
मानसी आज तिचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे.
Continues below advertisement
6/6
वाढदिवसानिमित्त मानसीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (all photo credit:Manasi Naik/ Instagram)
Sponsored Links by Taboola