भगवा वस्त्र, रुद्राक्ष घालून महाकुंभ मेळ्यात पोहचली ममता कुलकर्णी आणि घेतला सन्यास

ममता कुलकर्णी ने कुंभमेळ्यात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

mamta kulkarni

1/9
कुंभमेळ्यामधे ममता कुलकर्णी ने सन्यास घेतला आहे
2/9
ममता ने महाकुंभ मेळ्यामधे संन्यासाची दीक्षा घेतला आहे .
3/9
ममता कुलकर्णी ने दीक्षा घेतल्यानंतर भगवं वस्त्र सुद्धा दाखल केल्याचं पाहायला मिळत आहे.
4/9
ममता ने अनेक हिंदी आणि तामिळ चित्रपटामध्ये काम केलं आहे.
5/9
ममता चा शेवट चा चित्रपट हा छुपा रुस्तम होता.
6/9
त्यानंतर ममता चित्रपटश्रुष्टिमध्ये दिसलीच नाही.
7/9
ममता ही काही काळासाठी परदेशी राहायला गेल्याच पाहायला मिळालं होत.
8/9
काही दिवसापूर्वी ममता ने सोशल मीडियावर भारतात परतताच व्हिडिओ शेअर केला होता.
9/9
सध्या कुंभमेळ्यामधे सर्वच हजेरी लावत आहे. आणि ममता ने कुंभमेळ्यात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
Sponsored Links by Taboola