रोमँटिक फोटो शेअर करत अभिनेत्री मल्लिका शेरावतची जॅकी चॅनसाठी खास पोस्ट
Mallika Sherawat on Jackie Chan : रोमँटिक फोटो शेअर करत अभिनेत्री मल्लिका शेरावतची जॅकी चॅनसाठी खास पोस्ट
Mallika Sherawat on Jackie Chan
1/10
Mallika Sherawat on Jackie Chan : अभिनेत्री मल्लिका शेरावत सोशल मीडियावर सक्रिय असते.
2/10
मल्लिका शेरावत तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर नेहमी काहीना काही शेअर करताना पाहायला मिळाली आहे.
3/10
गेल्या आठवड्यात तिने एका शोमध्ये चाहत्यांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादाचा व्हिडीओ शेअर केला होता.
4/10
आता तिने जॅकी चॅनसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत काही पोस्ट लिहिली आहे.
5/10
तिने पोस्टमधून जॅकी चॅनचं कौतुक केलंय.
6/10
मल्लिका शेरावत म्हणाली, "द मिथ" या आमच्या चित्रपटात जॅकी चॅन माझे सहकलाकार होते, यासाठी मी स्वतःला अतिशय भाग्यवान आणि मनापासून कृतज्ञ समजते.
7/10
त्यांच्यासोबत काम करणे हा एक परिवर्तनशील अनुभव होता.
8/10
त्यांनी मला ऍक्शन सीन कौशल्यपूर्ण आणि नाजूकपणे कसे साकारायचे? हे शिकवलं.
9/10
तसेच त्यांनी माझ्यासमोर अशा संधींचे दरवाजे उघडले, जे मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते.
10/10
त्यांचं मार्गदर्शन आणि सौजन्य यासाठी मी नेहमीच ऋणी राहीन, असंही मल्लिकाने सांगितलं.
Published at : 26 Jun 2025 08:03 PM (IST)