In Pics : साडीमध्ये अधिकच खुलतं मल्लिकाचं सौंदर्य; हॉट फोटो पाहाच
बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत(Photo:@mallikasherawat/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारी म्हणून अभिनेत्री मल्लिका शेरावत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. (Photo:@mallikasherawat/IG)
तिनं अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलंय. (Photo:@mallikasherawat/IG)
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने गुपचूप लग्न केल्याचं वृत्त आहे. (Photo:@mallikasherawat/IG)
फ्रेन्च बॉयफ्रेण्ड सिरिल ऑक्सेफॅन्ससोबत ती मागील दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. (Photo:@mallikasherawat/IG)
मल्लिका शेरावत बोल्ड इमेजमुळे चर्चेत असते. (Photo:@mallikasherawat/IG)
'मर्डर' सिनेमामुळे तिला लोकप्रियता मिळाली. (Photo:@mallikasherawat/IG)
यानंतर तिने 'प्यार के साईड फेक्ट्स', 'वेलकम' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. (Photo:@mallikasherawat/IG)
त्यानंतर मल्लिकाचा करिअर ग्राफ खाली आला. (Photo:@mallikasherawat/IG)
2016 मध्ये आलेला चायनीज चित्रपट ‘टाइम रियाडर्स’मध्ये ती शेवटची मोठ्या पदड्यावर दिसली होती. (Photo:@mallikasherawat/IG)