Mallika Sherawat: बोल्ड आणि ग्लॅमरस मल्लिका शेरावतचा नवा लूक पाहिलात का?

(फोटो सौजन्य:mallikasherawat/इंस्टाग्राम)

1/6
बॉलिवूडच्या बोल्ड, बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर या यादीत मल्लिका शेरावतचे नाव नक्कीच येईल.(फोटो सौजन्य:mallikasherawat/इंस्टाग्राम)
2/6
गेल्या अनेक वर्षांपासून मल्लिका रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र, तरीही ती कायम चर्चेत असते.(फोटो सौजन्य:mallikasherawat/इंस्टाग्राम)
3/6
अनेकदा बोल्ड स्टाईलमध्ये दिसणारी मल्लिकाने यावेळी साडीतले फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य:mallikasherawat/इंस्टाग्राम)
4/6
तिचा हा साडीतील हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य:mallikasherawat/इंस्टाग्राम)
5/6
अभिनेत्री बनण्यासाठी नोकरी सोडणारी मल्लिका शेरावत ही पहिली एअर होस्टेस होती. ती मुंबईत आली जिथे तिने अनेक चित्रपटात काम केले पण तिच्या एका चित्रपटाने तिला रातोरात सुपरस्टार बनवले.(फोटो सौजन्य:mallikasherawat/इंस्टाग्राम)
6/6
या चित्रपटामुळे मल्लिकाला सर्वात बोल्ड अभिनेत्रीचा किताब मिळाला.(फोटो सौजन्य:mallikasherawat/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola