Janhavi Kapoor : जान्हवी कपूरचा Sizzling लूक; नेटकरी झाले फिदा!
(फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
1/7
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी चर्चेत असते. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
2/7
कोणतीही व्यक्तिरेखा ती अतिशय चांगल्या पद्धतीने साकारू शकते हे तिने फार कमी वेळात सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
3/7
लहान वयातच जान्हवीने जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तिचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
4/7
जान्हवी तिच्या लूकमुळे दररोज चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि तिच्या नवीन फोटोशूटची झलक चाहत्यांसह शेअर करत असते. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
5/7
आता पुन्हा एकदा जान्हवीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा चढवला आहे. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
6/7
लेटेस्ट फोटोशूटमध्ये जान्हवी कपूर ब्लु कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. जान्हवीने तिचा लुक फ्लॉंट करताना एकामागून एक बोल्ड पोज दिल्या आहेत. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
7/7
जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच तिचे वडील बोनी कपूर निर्मित 'मिली' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय जान्हवी सध्या 'गुड लक जेरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती करण जोहरच्या प्रोडक्शनमधील 'दोस्ताना 2' या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
Published at : 21 Jul 2022 12:02 PM (IST)