PHOTO: 50 वर्षीय मलायका अरोराचा बोल्ड लूक; फोटो होतायत व्हायरल!
malaika arora
1/11
मलायका अरोरा भलेही तिच्या अभिनयाने काही खास करू शकली नसेल, पण तिने आपल्या स्टाईलने आणि डान्सिंग टॅलेंटने जगभरात खळबळ उडवून दिली आहे.
2/11
मलाइकाचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
3/11
अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे.
4/11
अशा परिस्थितीत मलायकाही तिचे सिझलिंग लूक शेअर करत असते.
5/11
यावेळी पुन्हा एकदा मलायकाने आपल्या स्टाईलने इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.
6/11
आता मलायकाचा हा सुंदर लूक तिच्या चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.
7/11
तिचे फोतो पाहता ती 50 वर्षांची आहे असा अंदाजही लावता येत नाही.
8/11
आजही मलायका तिच्या फिटनेसने कोणाशीही स्पर्धा करू शकते.
9/11
मलायका गेल्या काही काळापासून फार कमी प्रोजेक्टमध्ये दिसली आहे.
10/11
सध्या अभिनेत्री 'झलक दिखला जा'मध्ये जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे.
11/11
यावेळीही मलायकाचा हॉट अवतार पाहायला मिळत आहे.
Published at : 20 Nov 2023 01:53 PM (IST)