Malaika Aroroa: कॅमेऱ्यात कैद झाला मलायका अरोराचा सिझलिंग लूक, फोटो व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिच्या प्रत्येक लूकने ती चाहत्यांच्या हृदयाची धडधड आणखी वेगाने वाढवते. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
मलायका भलेही अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये विशेष चमत्कार दाखवू शकली नसेल, पण तिने तिच्या नृत्यशैलीने आणि लूकने जगभरातील लोकांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
आता पुन्हा एकदा मलायकाचे लेटेस्ट फोटोज चर्चेत आले आहेत.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
मलायका तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या फोटोशूट आणि वर्कआउटचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत पोस्ट करत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा लेटेस्ट लूक दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
ताज्या फोटोंमध्ये, मलायका लाल रंगाच्या ऑफ शोल्डर स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
हा लूक पूर्ण करण्यासाठी मलायकाने ग्लॉसी मेकअप केला आहे आणि तिचे केस बांधले आहेत. मलायका इथेही खूप ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
तिचा हा लूक पाहून ही अभिनेत्री 49 वर्षांची असेल असा अंदाज लावता येत नाही.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
मलायका गेल्या काही काळापासून रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
मलायकाचा केवळ लुकच नाही तर तिच्या डान्सिंग स्टाइलनेही लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. दुसरीकडे, ती तिच्या फिटनेस आणि वर्कआऊट व्हिडिओंमुळे देखील चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )