बॅकलेस ड्रेसमध्ये लाल परी बनलीय मलायका अरोरा, स्विमिंग पूलच्या किनाऱ्यावर दिलकश अदा

Malaika Arora : बॉलीवूड एक्ट्रेस मलायका अरोराने सोशल मिडीयावर फोटो शेअर केले आहेत, मलायकाचे अप्रतिम फोटो तिच्या चाहत्यांना खुप आवडले आहेत.

Continues below advertisement

Malaika Arora

Continues below advertisement
1/8
मलायका अरोरा नेहमी आपल्या फिटनेसचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते. मलायका 51 वर्षांची आहे. आणि आजही तिची फिटनेस अगदी एखाद्या तरूणी सारखी आहे.
2/8
मलायकाचे वय तर वाढत आहे पण तिची फिटनेस आणि तिचे सौंदर्य आणखी सुंदर होत चाललेले आहे. तर तिने सोशल मिडीयावर फोटो शेअर करून चाहत्यांचे मन जिंकले आहे.
3/8
बॅकलेस रेड ड्रेसमध्ये मलायकाने पूल जवळ एक खास अंदाजामध्ये पोझ देताना दिसली. या फोटोमुळे इंटरनेट वर चांगलीच चर्चा रंगली आहे. तिचे फोटो पाहून फॅन्स भारावून गेले आहेत.
4/8
मलायकाने फोटोमध्ये बिकीन घालून आकर्षक पोझ दिले आहे, त्यावर ब्लॅक कलरचे शेड्स लावलेले आहेत. बिकिनीमध्ये मलायका फिगर फ्लॉन्ट करत आहे.
5/8
मलायकाच्या फोटोवर तिचे फॅन्स खुप कमेंट करत आहे, तर एकाने कमेंटमध्ये तिला विचारले फिटनेसचा सिक्रेट काय आहे, तर दुसऱ्याने विचारले एवढे सुंदर फोटो कोणी काढले अशा अनेक तर्‍हेच्या कमेंट तिला तिचे फॅन्स करत आहे.
Continues below advertisement
6/8
मलायकाच्या फिटनेसच्या सिक्रेट रहस्य हे योगा आहे, मलायका नेहमी नियमितपणे योगा करते. आणि ती योगा करत असताना तिचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते.
7/8
सध्या मलायका हिप हॉप इंडिया 2 रियालिटी शो रेमो डिसूझा सोबत जजचे काम करत आहे.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Sponsored Links by Taboola