Malaika Arora : बेस्ट फ्रेंडच्या नवऱ्यासोबत पोज देताना दिसली मलायका अरोरा; पाहा तिचा बॉस लेडी लूक!
abp majha web team
Updated at:
03 Dec 2024 03:02 PM (IST)
1
मलायका अरोरा हिनं फार कमी चित्रपटांमध्ये काम केलं आहे, पण तिनं आपल्या अंदानीं अनेकांना वेड लावलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्रीचं लग्न अरबाज खानशी झालं होतं, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर लग्नाच्या अनेक वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली, मात्र आता दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे.
3
मलायका अरोराने तिच्या बेस्ट फ्रेंडचा पती सैफ अली खानसोबत पापाराझींसमोर सिझलिंग पोज दिल्या.
4
मलायका तिच्या बॉस लेडी लूकमध्ये कहर करत आहे.
5
फिटनेस आणि स्टाइलच्या जोरावर मलायका अरोरा आजही फॅशन आणि मॉडेलिंगच्या जगात खूप लोकप्रिय आहे.
6
फोटोमध्ये मालयकाने लॉन्ग व्हाईट ब्लेझर घातलेला दिसत आहे.
7
मलायका अरोरा बेस्ट फ्रेंड करिनाचा पती सैफ अली खानसोबत पोज देतानाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.