Photo: मलायका अरोराचा स्पोर्टी लूक
malaika arora : अभिनेत्री मलायका अरोराचे स्पोर्टी लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Continues below advertisement
malaika arora
Continues below advertisement
1/11
मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे
2/11
मलायका नुकतीच मुंबईतील एका स्पाबाहेर स्पॉट झाली.
3/11
रिकामे केस आणि डोळ्यांना गॉगल लावलेल्या मलायकाचा यावेळी हटके अंदाज दिसून आली.
4/11
मलायका अरोरा यावेळी स्पोर्टी आणि आरामदायी लूकमध्ये होती.
5/11
डोळ्यांवर गॉगल घातल्याने मलायका खूपच ग्लॅमरस दिसत होती.
Continues below advertisement
6/11
मलायकाच्या लूकमध्ये सर्वात आकर्षक गोष्ट होती ती कॅरी करत असलेली छोटी बॅग.
7/11
मलायकाचा स्टायलिश लूक पाहून नेटकऱ्यांनी तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
8/11
स्पोर्टी लूकमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत होती.
9/11
पापाराझींच्या कॅमेऱ्यांना मलायकाने यावेळी खास पोझ दिल्या.
10/11
मलायका स्पामधून बाहेर पडताच कॅमेरिंनी तिला कैद केले.
11/11
मलायकाचा मूड यावेळी एकदम फ्रेश असल्याचे फोटोंवरून दिसून येत आहे.
Published at : 07 Jan 2023 11:05 PM (IST)
Tags :
Malaika Arora